Posts

Showing posts from December, 2018

SANDHAN VALLEY - WHERE ROUTES ARE A MYTH

Image
Me, madly lost in the beauty of Sahyadri!  Sandhan valley! The place which I have been fantasizing about for last 3 years! For last 3 years, I've been binge watching the photos of Sandhan valley and dreaming about how cool it would be if I ever go there. It was like a dream come true to go there and return with a suitcase of memories with your GANG! Sandhan valley, deepest valley in Sahyadris, which stands 2nd in the deepest valleys of Asia; is a perfect example of beauty and the beast! The valley is so beautiful and breathtaking yet it is so dangerous and fatal. The depth of the valley is just 200 ft, yet it never fails to depict the beauty of sahyadri boldly! Surrounded by the mighty Ratangad, Kalsubai peak, Alang Madan and Kulang, this "valley of shadows" is nothing but an all in one package for every fellow trek mate. Sandhan valley is located in Ahmednagar district, Maharashtra. To get there, we can go via Samrad village which is nearest to the valley. Sa

सांधण दरी (सांधण व्हॅली)

Image
सह्याद्री च्या प्रेमात असलेला मी. गेल्या ३ वर्षांपासून ज्या जागेचे फोटोज बघून "यार किती सुंदर जागा आहे, इकडे आयुष्यात एकदा तरी जाणार"   ही वाक्य बाहेर पडायची, तिकडे जाऊन, तिथुन असंख्य आठवणींची शिदोरी घेऊन परत येणं याला "स्वप्नपूर्ति" असं म्हटले तर त्यात काही नवल नाही.  सांधण व्हॅली ! सह्याद्री मधली एक खोल दरी, आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी.अत्यंत सुंदर आणि तितकीच भयाण. सांधण व्हॅली ची खोली फक्त २०० फूट असली, तरीही त्या २०० फूट मध्ये सह्याद्रीचं  सौंदर्य ठळकपणे दिसतं ! रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग यांनी वेढा दिलेली अशी ही "valley  of shadows"   म्हणजे   प्रत्येक गिर्यारोहकासाठी अगदी ऑल इन वन पॅकेजच ! नाशिक जवळील भंडारदरा येथील सामरद गावातून सांधण व्हॅली मध्ये जाता येते. सामरदला पोहोचण्यासाठी आम्ही रात्री कसारा ची ट्रेन पकडली. रात्री १.३० वाजता कसाऱ्याला पोहोचलो. यावेळेस चा ट्रेक हा drifters सोबत चा होता, आणि त्यांच्या सोबत मी आधीच अलंग-मदन-कुलंग केल्याने मी काही नवखा नव्हतो. उलट सगळे जुने मित्र जसे भेटले, तशी ट्रेक ची उत्सुकता १००